सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणून चर्चेत असलेली प्रमुख लढत अखेर शिंदे सेनेने बाजी मारली आहे.
पंचायत समिती गणात रंजना नगरे यांचा विजय झाला आहे. त्यातच शिवना गट व गणात निकिता राजेंद्र काळे, शेख सलीम यांनी बाजी मारली आहे. त्यांचे सर्व श्रेय माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांची चिरंजीव अब्दुल अमेर तथा तथा विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांचेच आहे.











